धुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर; 74 नगरसेवक निवडून जाणार महापालिकेत…
15 सप्टेंबर पर्यंत अर्कती घेण्याची मुदत; नागरिकांनी जास्तीत जास्त अर्जाती घ्याव्या मनपायुक्तांचे आव्हान…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य राज्य निवडणूक आयोगाने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध भावी नगरसेवकांना लागले असून प्रशासनाने प्रभाग रचना आज जाहीर केली आहे 2011 सालच्या जनगणनेनुसार प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली असून 19 प्रभाग धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत कायम राहणार आहेत 19 पैकी 17 प्रभागात चार नगरसेवकांची निवड केली जाणार असून उर्वरित दोन प्रभागात तीन नगरसेवक असणार आहेत धुळे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवरती आजपासून हरकती स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी दिली आहे…
प्रभाग क्रमांक परिसर / वसाहती / भाग
प्रभाग क्रमांक १ – नागवबारी, फॉरेस्ट कॉलनी, बडगुजर प्लॉट, जुना मुंबई आग्रा रोड पश्चिमेकडील भाग
प्रभाग क्रमांक २ विधाननगर, प्रभात नगर, भोई सोसायटी, बिलाडी रोड, संपत नगर, ओसवाल नगर, जुना आग्रा रोड पूर्वेकडील भाग
३ जुने धुळे, मौजे वरखेडी
४ विधाभूमी, लाला सरदार नगर, भंडारी नगर, महेंद्री नगर व परिसर
५ नेहरू नगर, जयदीप कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, खेडी नगर, राजपूत कॉलनी, विष्णु नगर, कृष्णा कॉलनी, इंदिरानगर परिसर
६ प्रभात नगर, भरत नगर, पाटोळ नगर, गवळीवाडा, जितेंद्र नगर, अभिषेक नगर
७ मौजे नाकणे, मौजे बलवाडी, मौजे भोकऱ व बलवाडी कॉलनी परिसर
८ मौजे मोराने, मौजे महिंदळे, चितोड
९ प्रताप मिल परिसर, अशोक नगर, शर्मा नगर, कैलास नगर, चितोड रोड परिसर, कृषी कॉलनी, गोटीबाज टेकडी परिसर
१० कुमार नगर, मोगलाई, जिल्हाधिकारी कार्यालय
११ पत्रकार कॉलनी, गोकुळ नगर, चंपाबाग, अमर नगर, उर्वरित पेठ भाग
१२ पेठ भाग, ग. नं. ६ व ७, मौजे बालामुठा
१३ शिवाजी नगर, नटराज टॉकीज परिसर, तिरंगा चौक, वडजाई रोड परिसर
१४ चाळीसगाव रोड, अजमेर नगर, अविकर कॉलनी, जिल्हाणी नगर
१५ मच्छिबाजार, मॉलविंग्स, अन्सार नगर व परिसर
१६ अम्रवाल नगर, मोहोदी
१७ श्रीराम नगर, साने गुरुजी हौसिंग सोसायटी, रासकर नगर, संपन्ना कॉलनी व प्रताप मिल परिसर
१८ मौजे अवधाण, समता नगर, पार्वती नगर
१९ जामफळ मळा परिसर, मौजे पिंपरी
प्रभाग रचना नकाशा पहा

प्रभाग रचना नकाशा डाउनलोड करा