जवाहर नवोदय विद्यालय धुळे भरती 2025
जवाहर नवोदय विद्यालय, धुळे येथे विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहावे.
📝 पदांची माहिती
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता | वेतनश्रेणी |
---|---|---|---|
वसतिगृह अधीक्षक | 02 | कोणत्याही शाखेतील पदवी | ₹35,750/- प्रतिमहिना |
समुपदेशक | 01 | MA/M.Sc. Psychology + 1 वर्ष Diploma in Guidance & Counseling | ₹44,900/- प्रतिमहिना |
एटीएल. (अटल टिंकरिंग लॅब फॅसिलिटेटर) | 01 | M.Sc. (Physics – Electronics/Robotics/IT) | ₹10,000/- (आठवड्यातून एक दिवस – 8 महिने) |
इंडियन नॉलेज सिस्टम (IKS) रिसोर्स पर्सन | 01 | B.Sc. (Science) | ₹12,000/- (आठवड्यातून 3 दिवस – 4 महिने) |
📌 महत्वाच्या तारखा
- मुलाखतीची तारीख : 28 ऑगस्ट 2025
- मुलाखतीचे ठिकाण : JNV, नकाणे, जिल्हा – धुळे
📍 नोकरी ठिकाण
धुळे
🖇️ अर्ज पद्धती
- ऑफलाईन (थेट मुलाखत)
🔎 अधिक माहिती
👉 अधिकृत वेबसाईट : navodaya.gov.in
👉 PDF जाहिरात : येथे क्लिक करा