Dhule Job; SVKM हॉस्पिटल शिरपूर भरती 2026 | धुळे येथे मेडिकल व नॉन-मेडिकल नोकऱ्या
🏥 तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर
📍 ठिकाण: खर्डे BK, शिरपूर, जि. धुळे
📢 उपलब्ध विभाग व पदे
🔹 प्रशासन (Administration)
CEO सहाय्यक, लीगल ऑफिसर
🔹 ऑपरेशन (Operation)
GM / मॅनेजर / लाँड्री / ट्रान्सपोर्ट / बिलिंग / फ्लोअर कोऑर्डिनेटर
🔹 मानव संसाधन (HR)
HR मॅनेजर / एक्झिक्युटिव / भरती / पेरोल / L&D
🔹 फायनान्स व अकाउंट्स
मॅनेजर / कॅशिअर / MIS / टॅक्सेशन / कॉम्प्लायन्स
🔹 मार्केटिंग
PR ऑफिसर / डिजिटल मार्केटिंग / ब्रँडिंग / बिझनेस डेव्हलपमेंट
🔹 सप्लाय चेन / मटेरियल मॅनेजमेंट
फार्मसी / खरेदी / स्टोअर / क्लिनिकल फार्मासिस्ट
🔹 क्वालिटी (Quality)
NABH मॅनेजर
🔹 मेंटेनन्स
इलेक्ट्रिशियन / प्लंबर / टेक्निशियन / फायर सेफ्टी
🔹 फिजिओथेरपी
फिजिओथेरपिस्ट
🔹 डायट व न्यूट्रिशन
डायटिशियन
🔹 मेडिकल रेकॉर्ड विभाग (MRD)
ऑफिसर
🔹 टेक्निकल विभाग
CSSD / Dialysis / Pathology / Microbiology / Radiology / OT / Biomedical – टेक्निशियन
🔹 ब्लड बँक
ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर / टेक्निशियन / काउन्सेलर
🎓 शैक्षणिक पात्रता
✔ Graduate / MBA / MCA / B.Sc / M.Sc / B.Tech / मेडिकल संबंधित कोर्स
✔ संबंधित क्षेत्रात किमान 3+ वर्षांचा अनुभव आवश्यक
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
📩 अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी आपला CV खालील ईमेलवर पाठवावा:
📧 career.hospital@svkm.ac.in
⏳ जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांत अर्ज करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2026
⚠️ महत्त्वाची सूचना
✔ ईमेलच्या Subject मध्ये पदाचे नाव लिहा
✔ अनुभव व पात्रतेनुसार निवड केली जाईल


