Author: Team Dhule News 24

गणेश चतुर्थीसाठी व्हॉट्सॲप स्टिकर्स कसे डाऊनलोड करावे? यावर्षी गणेश चतुर्थी २६ आणि २७ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. जर तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबियांना खास पद्धतीने शुभेच्छा द्यायच्या असतील, तर व्हॉट्सॲप स्टिकर्स हा एक चांगला पर्याय आहे. हे स्टिकर्स तुम्ही सोप्या पद्धतीने डाऊनलोड करून वापरू शकता. १. स्टिकर पॅक डाऊनलोड करणे: * तुमच्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोअर (अँड्रॉइडसाठी) किंवा अ‍ॅप स्टोअर (आयफोनसाठी) ओपन करा. * सर्च बारमध्ये ‘गणेश चतुर्थी व्हॉट्सॲप स्टिकर्स’ किंवा ‘Ganesh Chaturthi WhatsApp Stickers’ असे टाइप करा. * सर्च रिझल्टमधून तुम्हाला आवडणारा स्टिकर पॅक निवडा आणि तो डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. * अ‍ॅप इन्स्टॉल झाल्यावर ते ओपन करा…

Read More

जवाहर नवोदय विद्यालय धुळे भरती 2025 जवाहर नवोदय विद्यालय, धुळे येथे विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहावे. 📝 पदांची माहिती पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी वसतिगृह अधीक्षक 02 कोणत्याही शाखेतील पदवी ₹35,750/- प्रतिमहिना समुपदेशक 01 MA/M.Sc. Psychology + 1 वर्ष Diploma in Guidance & Counseling ₹44,900/- प्रतिमहिना एटीएल. (अटल टिंकरिंग लॅब फॅसिलिटेटर) 01 M.Sc. (Physics – Electronics/Robotics/IT) ₹10,000/- (आठवड्यातून एक दिवस – 8 महिने) इंडियन नॉलेज सिस्टम (IKS) रिसोर्स पर्सन 01 B.Sc. (Science) ₹12,000/- (आठवड्यातून 3 दिवस – 4 महिने) 📌 महत्वाच्या तारखा मुलाखतीची तारीख : 28 ऑगस्ट…

Read More

गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांचे दर वाढले; मुसळधार पावसामुळे आवक घटली धुळे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे फुलांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचा थेट परिणाम धुळे शहरातील फुलबाजारावर झाला असून, फुलांची आवक घटल्याने त्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात फुलांचे दर वाढल्यामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघेही चिंतेत आहेत. झेंडूच्या दरात वाढ गेल्या तीन-चार दिवसांपासून धुळ्यात रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. यामुळे फुलबाजारात, विशेषतः झेंडूच्या फुलांची आवक खूप कमी झाली आहे. यापूर्वी झेंडू प्रति किलो ६० ते ८० रुपयांना विकला जात होता, मात्र आता दर वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे…

Read More

धुळ्यात पोलिसांची मोठी कारवाई; बनावट मद्याचा मिनी कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाडा… बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त… गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आला असून आज दुपारच्या सुमारास धुळे शहरातील सहजीवन नगर भागामध्ये बनावट दारूच्या मिनी कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे संशयित आरोपी गणेश निकम हा संशयित सदर आपल्या राहत्याच घरी बनावट दारू तयार करण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिले आहे… धुळे शहरातील शासकीय दुध डेअरी परिसरात असलेल्या सहजीवन नगर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती…

Read More

भाजपच्या राज्याची यंदा प्रथमच धुळ्यातून काढण्यात आली भव्य मिरवणूक…. भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वीच यंदा प्रथमच भाजपचा राजा, आमचा लाडका गणपती बाप्पा विराजमान होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज दुपारच्या सुमारास शहरातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. उद्या गणरायाची स्थापना घराघरांमध्ये मंडळांमध्ये होत आहे. त्यामुळे आमचे भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्या त्या भागातील गणेश मंडळाच्या ठिकाणी राहतील. म्हणूनच आज आम्ही भाजपचा राजाची मिरवणुक काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी यावेळी दिली… फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून भाजपाच्या राजाची मिरवणुक काढण्यात आली…. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी बोलताना सांगितले की, धुळे महानगरपालिकेत भाजपा पुन्हा बहुमताने निवडून येईल. भाजपाला फिफ्टी प्लस सीट गणरायाच्या…

Read More

शिरपूरात पोलीसांचा भव्य रूट मार्च; गणेशोत्सव व बकरी ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन येणाऱ्या गणेशोत्सव व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने शिरपूर शहर पोलिसांच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी तसेच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शहरातील कुंभार टेक, मारवाडी गल्ली, पाच कंदील चौक, मुख्य बाजारपेठ आदी भागातून पोलीस दलाने शिस्तबद्ध पद्धतीने संचलन केले. यावेळी पोलीस दलाच्या टवटवीत उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले…. रूट मार्चदरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून “सण हा आनंदाचा असतो, गोंधळाचा…

Read More

आग्रा ते राजगड शिवज्योत यात्रेचे धुळ्यात भव्य स्वागत; आमदार राम भदाणे यांनी व्यक्त केले विचार धुळे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘गरुडझेप’ मोहिमेचे स्मरणार्थ, आग्रा ते राजगड अशी १,३१० किलोमीटरची पायी शिवज्योत यात्रा आज नगाव (ता. धुळे) येथे दाखल झाली. यावेळी आमदार राम भदाणे यांनी या यात्रेचे स्वागत करत, छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आणि त्यांचा वसा-वारसा जपण्याचे आवाहन केले. आमदार राम भदाणे यांनी मांडले विचार यावेळी बोलताना आमदार राम भदाणे म्हणाले की, “आम्हाला या शिवज्योत यात्रेचे स्वागत करण्याचे भाग्य मिळाले, याचा आम्हाला आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आपल्यासमोर उभा राहतो. यात्रेतील मावळ्यांची लाठीकाठी प्रात्यक्षिके पाहून लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना…

Read More

धुळ्यात अन्नपूर्णा फायनान्स मध्ये भरती – सुवर्णसंधी! Annapurna Finance मध्ये नवीन भरती सुरू झाली आहे. तुमच्या करिअरची उत्तम सुरुवात करण्याची ही योग्य संधी आहे. 📌 उपलब्ध पदे व पात्रता 🔹 फील्ड क्रेडिट ऑफिसर वय: 21 ते 26 वर्षे पात्रता: 12वी पास किंवा पदवीधर अनुभव: नवशिके (Fresher) किंवा कोणत्याही पदवीधर पगार: ₹16,000 पर्यंत + इंधन खर्च ₹5000 पर्यंत + प्रोत्साहन योजना 🔹 डेव्हलपमेंट ऑफिसर वय: 22 ते 28 वर्षे पात्रता: पदवीधर अनुभव: एमएफआय किंवा बँकेत किमान 1 वर्ष पगार: ₹20,000 पर्यंत + इंधन खर्च ₹5000 पर्यंत + प्रोत्साहन योजना 🔹 असिस्टंट ब्रांच मॅनेजर वय: 22 ते 30 वर्षे पात्रता: पदवीधर अनुभव:…

Read More

🚀 Svasti Microfinance मध्ये करिअरची सुवर्णसंधी! धुळे, नंदुरबार आणि अमळनेर शाखांसाठी भरती सुरू आजच्या तरुण पिढीसमोर स्थिर नोकरी मिळवण्याचा मोठा प्रश्न आहे. खास करून ग्रामीण व उपनगरी भागात रोजगाराची संधी मर्यादित आहे. पण आता तुमच्यासाठी एक उत्तम बातमी आहे. Svasti Microfinance मध्ये Customer Relationship Officer या पदासाठी भरती सुरू झाली आहे. 📌 पदाची माहिती पदाचे नाव: Customer Relationship Officer ठिकाण: धुळे, नंदुरबार आणि अमळनेर कंपनी: Svasti Microfinance (MSME Loans, Consumer Finance सेवा) ✅ पात्रता शैक्षणिक पात्रता: 10वी ते पदवीधर वय: 20 ते 30 वर्षे अनुभव: फ्रेशर (Fresher) अर्ज करू शकतात मायक्रोफायनान्स क्षेत्रात 1 वर्ष अनुभव असलेले उमेदवार प्राधान्य 💰 पगार…

Read More

‘लाडक्या देवाभाऊसाठी राखी’ उपक्रमात धुळे भाजप ग्रामीण राज्यात अव्वल धुळे: रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने राबवलेल्या ‘लाडक्या देवाभाऊसाठी राखी’ या उपक्रमात धुळे जिल्हा ग्रामीणने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हाध्यक्षा सौ. धरतीताई देवरे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १ लाख ७१ हजार राख्या आणि शुभेच्छा पत्रांचे संकलन करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे सौ. धरतीताई देवरे यांचा विशेष सन्मान केला. ग्रामीण भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमात धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माता-भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी मोठ्या संख्येने शुभेच्छा पत्रे आणि राख्या पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आमचा देवाभाऊ’ या उपक्रमांतर्गत हे सर्व संकलन मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More