Dhule Job Vacancy शिरपूर एज्युकेशन सोसायटी, धुळे येथे 85 पदांसाठी भरती!
शिरपूर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध शैक्षणिक व प्रशासकीय पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
📌 पदे :
✅ प्राध्यापक – 19 जागा
✅ सहयोगी प्राध्यापक – 27 जागा
✅ सहाय्यक प्राध्यापक – 34 जागा
✅ शिक्षक – 02 जागा
✅ प्रशिक्षण व नियुक्ती कार्यालय – 02 जागा
✅ शारीरिक संचालक – 01 जागा
📊 एकूण पदे : 85
📍 नोकरी ठिकाण : शिरपूर, धुळे
💻 अर्ज पद्धत : ऑनलाइन
📅 अर्जाची अंतिम तारीख : 12 जून 2026
📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा)
🔗 ऑनलाइन अर्ज : https://www.rcpet.org/careers/
🌐 अधिकृत वेबसाईट : https://www.shirpur.org/
PDF जाहिरात पहा: https://drive.google.com/file/d/1BftLddyyB0YoBwneRH4THiUWXL-GfuPz/view?usp=drivesdk
⚠️ अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
#DhuleJobs #ShirpurEducationSociety #DhuleRecruitment #TeachingJobs #ProfessorJobs #AssistantProfessor #MaharashtraJobs #DhuleNews #JobAlert #LatestJobs


