Author: Team Dhule News 24

धुळ्यात शाळकरी मुलीची छेडछाड; इंदिरा महिला मंडळाचा पोलिस अधीक्षकांना खडा सवाल धुळे; एकीकडे ज्या पद्धतीने नाशिक पोलीस गुंडागिरी मोडीत काढून कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा अशी मोहीम राबवत असताना दुसरीकडे धुळ्यात मात्र गुन्हेगारी आणि टवाळखोरांकडून जिल्ह्याचा शहराचे विद्रूपीकरण केले जात आहे. धुळे शहरातील जिजामाता हायस्कूल जवळ टवाळखोर मुलांनी तरुणीची छेड काढत भर रस्त्यावर चक्क शाळकरी विद्यार्थिनीचा हात पकडून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला… यावेळी ती विद्यार्थ्यांनी चांगलीच भयभीत झाली आणि त्या टवाळखोरांच्या तावडीतून सुटका करून घेतली मात्र त्या टवाळखोरांनी तेथून पळ काढला…. या गंभीर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून आज इंदिरा महिला मंडळाच्या प्रमुख प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक…

Read More

धुळे : अकलाडच्या सरपंच आणि त्यांच्या पत्नीचा तालुका पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न प्रतिनिधी नागिंद मोरे– धुळे धुळे तालुक्यातील अकलाड गावाचे सरपंच अजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी कल्पना सूर्यवंशी यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आरोपींवर कारवाई न झाल्यामुळे घडल्याचे समजते. सूर्यवंशी दांपत्याने गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. 🔹 काय आहे प्रकरण: सरपंच अजय सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपी निलेश माधव सूर्यवंशी हा गावात मोकाटपणे फिरत असून त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर जीवघेण्या धमक्या देत आहे, अशी तक्रार केली होती. अजय सूर्यवंशी यांनी तालुका पोलीस…

Read More

धुळे : गोडाऊनवर जेसीबी फिरवून २० लाखांचे नुकसान; संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रतिनिधी : नागिंद मोरे | धुळे धुळे तालुक्यातील नेर गावात गोडाऊनवर बेकायदेशीररित्या जेसीबी फिरवून तब्बल २० लाख रुपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना तुषार भटुलाल जयस्वाल यांच्या मालकीच्या जमिनीवर घडली. जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींनी न्यायालयीन आदेशांशिवाय त्यांच्या गोडाऊनचे तोडकाम करून नुकसान केले, तरीही धुळे तालुका पोलिसांनी अद्याप कोणतीही फिर्याद नोंदवलेली नाही. जयस्वाल यांनी या संदर्भात तालुका पोलीस निरीक्षकांना लेखी तक्रार दिली असून, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत जयस्वाल यांनी सांगितले की, “मी ही जमीन ५ लाख रुपयांना…

Read More

धुळे : वडजाई–सौंदाणे रस्त्याची चाळण; ग्रामस्थांचे ‘विशेष आभार आंदोलन’ चर्चेत! धुळे तालुक्यात असलेल्या वडजाई सौंदाणे ते बाबुळवाडी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्याची चाळण झाल्याने नागरिक चांगले हैराण झाले आहे. धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ते खासदारांपर्यंत सर्वांना या संदर्भात माहिती देऊन देखील रस्त्याचे काम सुरू झाले नाही. या रस्त्याची निविदा निघून एक वर्ष उलटला आहे तरीदेखील लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्षण दिल्यामुळे त्यांचे अनोख्या पद्धतीने विशेष आभार मानत गावकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले.. त्यामुळे ग्रामस्थांनी केलेल्या या विशेष आभार आंदोलनामुळे तरी लोकप्रतिनिधींना जाग येईल आणि या रस्त्याचे काम त्वरित सुरू होईल याकरिता हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती गावकऱ्यांनी…

Read More

Dhule Job Alert | धुळ्यात नोकरीची सुवर्णसंधी! 🏦 Svasti Microfinance मध्ये भरती सुरू आहे 📌 पद: Customer Relationship Officer 📍 ठिकाण: धुळे 🎓 पात्रता (Eligibility): ✅ शिक्षण: 10वी ते 12वी ✅ वय: 20 ते 30 वर्ष ✅ अनुभव: फ्रेशर अर्ज करू शकतात (मायक्रोफायनान्स क्षेत्रात 1 वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य) 💰 पगार व फायदे: • Fixed Salary + Incentive + Travel Allowance • Gratuity + Permanent Job • Mediclaim + PF + ESIC + Official SIM Card 📞 संपर्क: HR: Yogesh 📱 मोबाईल: 8329903060 📍 मुलाखत ठिकाण (Interview Location): Svasti Microfinance House No. 76, CS No. 4053 A, Gali No. 10,…

Read More

Dhule News | धुळेकरांनो सावधान! राज्यातील पहिला मंकीपॉक्स रुग्ण आपल्या शहरात जगभरात चिंता निर्माण करणारा मंकीपॉक्स (Monkeypox) आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. राज्यातील पहिला रुग्ण धुळे शहरात आढळून आला असून, दोन्ही चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 📍 रुग्णाची माहिती धुळ्यातील गरीब नवाज नगर येथील रहिवासी हा रुग्ण चार वर्षे सौदी अरेबियात कार्यरत होता. आपल्या मुलीच्या लग्नासाठी तो २ ऑक्टोबर रोजी भारतात परतला. त्वचेवर पुरळ आणि तापाची लक्षणे दिसल्याने त्याने ३ ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणी केली. 🧪 चाचणी अहवाल आणि व्हेरियंट रक्ताचे नमुने पुण्यातील NIV (National Institute of Virology) येथे पाठवले असता दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आले. तपासणीत Clade-1 प्रकारचा व्हेरियंट आढळला…

Read More

Dhule News | धुळे जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर — महिलांना मोठा वाटा! धुळे : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून महिलांना मोठा वाटा मिळाल्याचे दिसून आले आहे. एकूण चार प्रवर्गांपैकी मागासप्रवर्ग (OBC), अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील अनेक जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 🔸 मागासप्रवर्ग (OBC) १५ जागांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव. महिला आरक्षित गावे – आर्वी, कुसुंबा, बोरकुंड, दुसाने, चिमठाणे, सोनगीर, हेंद्रुन, शिरूर. पुरुषांसाठी – लामकानी, बेटावद, मालपुर, नेर, शिंगावे, विरदेल, खलाणे. ⚪ सर्वसाधारण प्रवर्ग १५ जागांपैकी ७ जागा महिलांसाठी राखीव. महिला आरक्षित गावे – विखरण, भाटपुरा, आर्वी, कासारे,…

Read More

धुळे; कचरा उचलणाऱ्यांच्या मनमानीला वैतागलेल्या भिलेश खेडकरांनी मनपा प्रवेश दारातच टाकला कचरा… धुळे शहरातील मोगलाई मोगलाई रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते भिलेश खेडकर यांनी चक्क धुळे महापालिकेच्या प्रवेश व्दारातच कचरा टाकून शहरातील स्वच्छता आणि कचरा संकलनात मनपाकडून होणाऱ्या चालढकल कारभाराची पोलखोल केली. गेल्या सात दिवसांपासून कचरा उचलणारे घंटागाडी वाले येत नाहीत आणि आले तरी मंदिरा जवळ पडलेला कचरा उचलत नाहीत, त्यामुळे संताप व्यक्त करीत सामाजिक कार्यकर्ते भिलेश खेडकर यांनी स्वतः तो कचरा गाडीत भरुन आणला आणि मनपा प्रवेशव्दारावर टाकत मनपाच्या ढिसाळ कारभाराचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे… याबद्दल भिलेश खेडकर यांनी सांगितले की, आमच्या भागात सात दिवसांपासून घंटागाडी येत नसून काल फोन…

Read More

धुळे; मनपा आयुक्त टक्केवारी घेण्यात व्यस्त; नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे होत आहे दुर्लक्ष, ठाकरे सेनेचा गंभीर आरोप शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य; सफाई मात्र शून्यच…. गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे मात्र धुळे महानगरपालिका या नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या कचऱ्या प्रश्न ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मनपा आयुक्त आणि अधिकारी टक्केवारी घेण्यात व्यस्त असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे… धुळे शहरातील कचरा प्रश्नी अनेकवेळा तक्रार करून देखील आयुक्तांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे आज धुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे… शहरातील जुने धुळे भागात असलेल्या सुभाष चौकातील नाल्यामध्ये…

Read More

Dhule News कॉपर वायर चोरणारी शिरुडची टोळी गजाआड — धुळे तालुका पोलिसांची दमदार कारवाई! धुळे: कॉपर वायर चोरणारी धुळे तालुक्यातील शिरुड येथील टोळीला पकडण्यात धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व त्यांच्या पथकाला यश आले आहे. सदर टोळीकडून पिकअप वाहन आणि कॉपर वायर असा 2 लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केली आहे… धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारातील हिलाल ताराचंद पाटील यांच्या शेतातील एलटी लाईनच्या पोलवरील 450 फुट कॉपर वायर चोरट्यांनी चोरुन नेली होती. याप्रकरणी सब स्टेशन बोरकुंड येथील महावितरणचे कर्मचारी संजय सिताराम वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास…

Read More