Author: Team Dhule News 24

Dhule Crime; अट्टल मोटारसायकल चोरांना जेरबंद; आरोपींकडून 10 मोटारसायकली हस्तगत धुळे : धुळे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या मालिकेवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत तिघा आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ₹3,70,000/- किंमतीच्या 10 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, 25 सप्टेंबर रोजी शिंदखेडा पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार दोंडाईचा शहरातून मुकेश संजय पवार (वय 24, रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा) व एका विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी आपल्या फरार साथीदार अजय उर्फ आकाश विजय…

Read More

पिंपळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध तंबाखूच्या ट्रकसह 67 लाखांचा मुद्देमाल जप्त! गुजरातहून दहीवेलमार्गे सटाण्याकडे जाणारा अवैध तंबाखूजन्य माल वाहतूक करणारा ट्रक पिंपळनेर पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतला. या धडाकेबाज कारवाईत तब्बल 67 लाख 21 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. पहाटे सुमारे 3 वाजता एम.एच.18 बी.जी.3473 हा ट्रक अडवून तपासणी करण्यात आली. त्यात परच्युटनच्या बॉक्सच्या आड मोठ्या गोण्या व पिशव्यांमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेली सुगंधीत स्वीट सुपारी आणि सुगंधीत तंबाखू आढळून आली. या कारवाईत एकूण – ₹67,21,200 किंमतीचा जप्त करण्यात आला या प्रकरणात अज्ञात चालकाविरुद्ध…

Read More

कर्जबाजारीपणाला कंटाळून शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या… एकीकडे ओला दुष्काळामुळे शेतकरी हतबल तर दुसरीकडे कर्जमाफीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्याचा कर्जबाजरीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या; मयत शेतकऱ्याच्या कुटूंबाला बच्चु कडूंचा फोन… एकीकडे महाराष्ट्रात ओला दुष्काळामुळे शेतकरी हतबल असताना दुसरीकडे कर्जपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात घडली आहे.भाटपुरा येथील शेतकरी जगदीश हंसराज वंजारी यांचा भाटपूरा अजनाड रस्त्यावर निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी बच्चू कडू यांनी त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला आहे… जगदीश वंजारी यांच्यावर बॅंकेसह विविध खाजगी कर्जावर बोजा होता. एल आय सीचे देखील त्यांच्यावर कर्ज होते. धुळे मध्यवर्ती बँक…

Read More

धुळे जिल्ह्यातील हरणमाळ गाव शासनदरबारी हरवले; ग्रामस्थ विकासावंचित धुळे तालुक्यातील हरणमाळ हे गाव गेल्या सात वर्षांपासून शासनदरबारी हरवले असून ग्रामस्थ विकासकामांपासून वंचित आहेत. सन 2018 पर्यंत हरणमाळ हे मोराणे (प्र.ल.) ग्रामपंचायतीत समाविष्ट होते. परंतु धुळे शहर हद्दवाढीनंतर हा भाग विभक्त झाला. त्यानंतर आजतागायत हरणमाळ या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालेली नाही. गावात ना ग्रामसेवक, ना सरपंच, ना तलाठी अशी परिस्थिती आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. जन्म-मृत्यू दाखले, रहिवासी दाखला, 7/12 उतारा आदी मूलभूत कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, सार्वजनिक शौचालय, मुतारी, पाण्याची टाकी यांचा पूर्ण अभाव आहे. शिक्षणासाठी चौथीपर्यंत शाळा असून पुढील शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना धुळे शहरात किंवा…

Read More

धुळ्यातील हिरे महाविद्यालय बनले मृत्यूचा सापळा, शिवसेना उबाठाचा आरोप… धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे जिल्हा रुग्णालय हे मृत्यूचा सापळा बनले असून गेल्या दोन महिन्यात या ठिकाणी शेकडो रुग्ण दगावल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे… या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा रुग्णालयाच्या विविध विभागांची भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे… या ठिकाणी रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू देखील या अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला असून वरिष्ठ डॉक्टरांनी ठरवले तरच रुग्ण वाचू शकतो अशी या ठिकाणची परिस्थिती असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे……

Read More

नरडाणा पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरट्यांकडून १३ मोटरसायकली जप्त.. नरडाणा पोलिसांनी दमदार कामगिरी करत चोरट्याकडून 13 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत एपीआय निलेश मोरेंच्या टिमने तब्बल 8 लाख 60 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी एका चोरट्याला जेरबंद केले असून त्याचा अन्य साथीदार मात्र पसार झाला आहे. नरडाणा पोलीस ठाण्यात एमएच 18 सीडी 8675 क्रमांकाची दुचाकी चोरीची फिर्याद दाखल होती. 14 ऑगस्ट रोजी सदर दुचाकी चोरी झालेली होती. सपोनि निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असताना शिंदखेडा तालुक्यातील बावाडी येथील तुषार अमृत खैरनार या चोरट्याला पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या…

Read More

Dhule News स्वच्छता पंधरवडा निमित्ताने धुळे मनपाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन…. धुळे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभर सुरू असलेल्या ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत धुळे महानगरपालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून आज मनपाने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग धुळे शहरात राबवण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, कलाक्षेत्रात आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. यात शहरातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, अशी माहिती आरोग्य विभागाचे महेंद्र ठाकरे यांनी दिली. या स्पर्धेतील विजेत्यांना महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी सन्मानित करण्यात…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – e-KYC अशी करा 📢 महत्वाची सूचना महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना e-KYC करणे बंधनकारक केले आहे. 👉 जर तुम्ही e-KYC पूर्ण केले नाही तर तुम्हाला मिळणारा दरमहा ₹1500 चा लाभ बंद होऊ शकतो. ✅ e-KYC का करावे? दरमहा मिळणारे 1500 रुपये वेळेवर मिळतील खोटे लाभार्थी बाद होतील व खरी लाभार्थींचा हक्क सुरक्षित राहील भविष्यातील शासकीय योजना व अनुदानासाठी उपयुक्त संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व सुरक्षितता 🗓️ शेवटची तारीख आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. 📑 आवश्यक कागदपत्रे 1️⃣ आधार कार्ड 2️⃣ बँक खाते क्रमांक व IFSC…

Read More

धुळ्यातील डीजे ची बंदी शिथिल करा, डीजे चालक मालकांचा धुळ्यात मुकमोर्चा धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेश उत्सवापासून धुळे जिल्ह्यात डीजे वाद्यावर बंदी घालण्यात आले असून हा डीजे चालकांवर एक प्रकारे मोठा अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप डीजे चालत मला संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनावर करण्यात आला आहे. आमच्या उदरनिर्वाचे साधन डीजे असून यामुळे अनेक कुटुंब आता उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आम्हाला पुन्हा डीजे वाजवायची परवानगी द्यावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी डीजे संघटनेच्या वतीने देण्यात आला. धुळे शहरातून आज अग्रसेन महाराज चौक येथून विजय चालक-बालक संघटनांनी भव्य असा मूक मोर्चा काढला यावेळी हजाराच्या…

Read More

Dhule News भाजी विक्रेत्यांच्या बैठकीत भाजप ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा…. गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरात पाच कंदील भागात मनपा ने घेतलेल्या नो हॉकर्स झोनच्या निर्णयाविरोधात किरकोळ भाजी विक्रेते चांगलेच आक्रमक झाले आहे… प्रशासनाने गांधी पुतळा ते पाच कंदील परिसरात केलेला नो हॉकर्स झोन विरोधात भाजी विक्रेत्यांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे.. तर दुसरीकडे भाजपाचा एक गट या निर्णयाचे स्वागत करीत आहे आता यावरून चांगलेच रणकंदन पेटले आहे…. आज भाजी विक्रेते आणि सर्वपक्षीय बैठक धुळे जिल्हाधिकारी कार्यालया नियोजन हॉल येथे आयोजित करण्यात आली होती… यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या आपली बाजू मांडत असताना भाजपचे माजी नगरसेवक हिरामण…

Read More